शब्दलुब्ध

'आवडती वस्तू लोभाने' जवळ ठेवून घ्यावी, समोर येईल त्याला दाखवत राहावी, असं कितीदा वाटतं. मला आवडलेल्या शब्दकृतींचा हा ठेवा!

Name:
Location: India

Tuesday, March 28, 2006

महाराष्ट्राचा व्हॅलेंटाईन

गेल्या वर्षीच्या 'प्रेमदिना'निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर अर्थात दस्तुरखुद्द 'ब्रिटिश नंदीं'नी लिहिलेला. पु.ल. - सुनीताबाईंचं नातं इतक्या हळुवारपणे सांगणाऱ्या त्यांच्या शब्दांना कुर्निसात!